Id Card Download

 √√ मित्रांनो Id Card Download करण्यासाठी  किंवा पाहण्यासाठी खालील  स्टेप आहेत.

 

# स्टेप  1- student dairy open करा.

# स्टेप 2- त्यामधे profile शेजारी idcard option आहे का ते पहा.

# स्टेप3- असेल तर त्यावर Click करा.

# स्टेप 4- नसेल तर play store वर जाऊन App अपडेट करा.

# स्टेप 5- अपडेट झाल्यानंतर Option दिसू लागेल.

# स्टेप 6- त्यावर Click करुन तुम्ही तुमचे IdCard पाहू शकता.

Comments